
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर
Ex IPS Amar Singh Chahal: माजी आयपीएस अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर आहे. त्यांनी असा निर्णय घेण्यापूर्वी एक १२ पानांची चिठ्ठी लिहिली आहे. ...

सोलापूर :सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी भाजपामध्ये काम केले आहे. भाजपाचे ते नेते होते. ...

मुंबई :"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
BMC Election 2026: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जागावाटपही जाहीर केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज ठाकरेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
वैद्यकीय मोहिमेवरील विमान टेक्सास किनाऱ्यावर कोसळले ...

महाराष्ट्र :विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
नगरपालिका-नगरपंचायत निकालाचे उमटू लागले पडसाद; बावनकुळे म्हणतात, मंत्रिपद अन् जय-पराजयाचा काहीही संबंध नाही ...

फिल्मी :Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये तरी गौतमी पाटील दिसणार नाही. पण, एका लावणी डान्सरची 'बिग बॉस मराठी ६'मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
सोमवारी नैऋत्य बांगलादेशातील खुलना शहरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी २०२४ च्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील हिंसक आंदोलनातील आणखी एक नेता मोतालेब सिकदर यांच्या डोक्यात गोळी झाडली. ...

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन चौकशीशी संबंधित हजारो कागदपत्रे आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, यामुळे संताप व्यक्त होत आहे. एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी अॅक्ट अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या या कागदपत्रांमध्ये त्रासदायक फोटो आहेत. टीकाकारांनी ...

संपादकीय :मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
गेल्या दोन वर्षांत सातारा व सांगली जिल्ह्यातल्या निर्जन शेतात मेफेड्रॉन या अमली पदार्थनिर्मितीचे चार कारखाने सापडले आहेत. हे ‘कनेक्शन’ नेमके काय ? ...

ज्योतिष :Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी? ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
पोलिसांनी या हत्येप्रकरणात गुन्हा नोंद केला असून त्याच्या हत्येमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. ...
